माजिवडा-मानपाड्यामध्ये ३३ तर मुंब्र्यात आज एकही रूग्ण नाही

ठाण्यात आज ९६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाड्यामध्ये ३३ तर मुंब्र्यात आज एकही रूग्ण नाही.

कोविडच्या नियमांचे पालन करुन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महापालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Read more

वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरी आणि मुंब्रामध्ये प्रत्येकी ३ नवे रूग्ण

ठाण्यात आज एकूण ७८ नवे रूग्ण सापडले तर वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरी आणि मुंब्रामध्ये प्रत्येकी ३ नवे रूग्ण सापडले.