कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीडचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज दूरदृशप्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

मुंब्र्यात एकही रूग्ण नाही तर वर्तकनगरमध्ये १६ नवे रूग्ण

ठाण्यात आज ५८ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यात एकही रूग्ण नाही तर वर्तकनगरमध्ये १६ नवे रूग्ण सापडले.

ठाण्यात उद्या म्हणजे १३ जुलैला लसीकरण बंद

ठाण्यात उद्या म्हणजे १३ जुलैला लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.