वर्सोवा पुल नवीन वर्षात खुला होणार – खासदार राजन विचारे

गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुंबई ते सुरत असा ४ मार्गिकेचा पूल खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे.

Read more

वर्सोवा पुलाच्या दुरूस्तीचे काम तीन दिवस पुढे ढकलल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील बंदी उठवली

ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने मिरा-भाईंदर शहरातील वर्सोवा नाका येथील जुन्या खाडी पूलाच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन दिवस २८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले असून वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांना नियमीत वाहतूक करता येणार आहे.

Read more

वर्सोवा येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन पूलाच्या कामातील अडथळे दूर

राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन पूलाच्या कामास गती देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी अधिका-यांसमवेत पाहणी करून या पूलाच्या कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला.

Read more

वर्सोवा नवीन पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून महिनाभर बंद

राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा नवीन पूलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळं हा पूल येत्या सोमवारपासून २५ डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Read more