घोडबंदर येथील नविन वर्सोवा पुलाची एक मार्गीका खुली

घोडबंदर येथील नविन वर्सोवा पुलाची एक मार्गीका खुली करण्यात आली आहे. मुंबई-ठाण्याहून सुरतकडे जाणारी मार्गीका खूली करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवल्यावर या पुलावरील वाहतुक सुरू झाली. मुंबई अहमदाबाद मार्गावर असलेला जूना वर्सोवा पुल कमकुवत झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नविन पुलाचं बांध काम चालू होत. यामुळे या परिसरात वाहतुक कोंडी ही नित्याचीचं झाली होती.  नविन पुलाचं काम विविध परवानग्या तसेच करोना मुळे रखडलं होतं. आता मुंबई – ठाणे ते सुरत ही मार्गीका वाहतुकी साठी खुली करण्यात आली आहे. तर दुसरी मार्गीका पावसाळ्यापुर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading