सांगितिक मैफलीने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचा समारोप

तबला–मृदुंगावर थिरकणारी बोटे, बासरी-व्हायोलिनमधून निघणारे सूर, संतूर वादनाची साथ,कथ्थक नृत्याच्या ठेका आणि ‘सौभद्र’ संगीत नाटकाला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत कलावंतांनी संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाच्या मैफलीचे समारोपाचे पुष्प गुंफले.

Read more

संगीतभूषण पं राम मराठे महोत्सवात नृत्य गायन आणि सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध

नृत्य, गायन, वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प आज गडकरी रंगायतन येथे गुंफले.

Read more

पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं केला निषेध

यंदाच्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं निषेध केला आहे.

Read more

संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची उद्यापासून मेजवानी

ठाणे महापालिकेच्या वतीने उद्यापासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे.

Read more

संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाची परंपरा कायम – फेसबुकच्या माध्यमातून मिळणार दुर्मिळ मैफलींना उजाळा

नोव्हेंबर महिना सुरू झाला की, संगीतप्रेमी ठाणेकरांना वेध लागतात ते संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाचे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा महोत्सव नाट्यगृहात घेता येणार नाही. महोत्सवाचे यंदाचे 27 वे वर्षे असून या महोत्सवाच्या परंपरेत खंड पडू नये किंबहुना रसिकांचा ‍हिरमोड होवू नये यासाठी गेल्या 25 वर्षातील दुर्मिळ अशा वैशिष्ट्यपूर्ण स्मरण मैफलीचा आनंद रसिकांना फेसबुकच्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

Read more

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले.

Read more

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात उद्या पंडीत वसंतराव देशपांडे यांचा सांगितीक प्रवास

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात उद्या पंडीत वसंतराव देशपांडे यांचा सांगितीक प्रवास उलगडला जाणार आहे.

Read more

पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचा राम मराठे स्मृती पुरस्कारानं तर अनंत जोशी यांचा राम मराठे युवा पुरस्कारानं गौरव

पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांना राम मराठे स्मृती पुरस्कार तर अनंत जोशी यांना पंडीत राम मराठे युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Read more

पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून

शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणारा प्रतिष्ठेचा असा पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून सुरू होत आहे.

Read more

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचा राम मराठे तर अनंत जोशी यांचा राम मराठे युवा पुरस्कारानं होणार गौरव

पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कार हरिप्रसाद चौरसिया यांना तर अनंत जोशी यांना पंडीत राम मराठे युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read more