पंडीत राम मराठे स्मृती महोत्सवाला मिळणा-या कमी प्रतिसादामुळे महोत्सवाला कात्री लागण्याची शक्यता

पंडीत राम मराठे स्मृती महोत्सवाला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे महोत्सवाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

Read more

पंडीत राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कारानं शास्त्रीय गायक पंडीत उल्हास कशाळकर यांचा तर राज्यस्तरीय युवा पुरस्कारानं सूज्ञा नाईक यांचा गौरव

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंडीत राम मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणा-या राज्यस्तरीय पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कारानं प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडीत उल्हास कशाळकर यांना तर भरतनाट्यम् नृत्यांगना सूज्ञा नाईक यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Read more

पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं उद्यापासून आयोजन

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन उद्यापासून करण्यात आलं आहे.

Read more

येत्या सोमवारपासून राम मराठे संगीत महोत्सव

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन येत्या सोमवारपासून करण्यात आलं आहे.

Read more