कळवा मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद

कळवा मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. आज सकाळी ८.३० वाजता शीळ फाटा, खिडकाळीजवळील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहीनीवर ब्रेकडाउन झाल्यामुळे हा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामापर्यंत कळवा, मुंब्रा व दिवा या भागाचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहील याची नोंद घ्यावी.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading