वृक्षवल्ली २०२० प्रदर्शनाला सव्वा लाखाहून अधिक लोकांची भेट

ठाणे महापालिका आयोजित वृक्षवल्ली २०२० या प्रदर्शनातील झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला स्पर्धेत मध्य रेल्वेनं प्रथम तर लोढा ग्रुपनं द्वितीय क्रमांक पटकावला.

Read more

ठाणे महापालिकेतर्फे बाराव्या वृक्षवल्ली २०२० प्रदर्शनाचं आयोजन

निसर्गातील पानं-फुलांप्रमाणे आपलं आयुष्य बहरून टाकावं असं मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं.

Read more

वृक्षवल्ली २०१९ या प्रदर्शनात विहंग ग्रुपतर्फे प्लास्टीक विषयी जनजागृती

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१९ या प्रदर्शनात विहंग ग्रुपतर्फे प्लास्टीक विषयी जनजागृती करण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आला होता.

Read more

वृक्षवल्ली २०१९ या भव्य प्रदर्शनाला १ लाखाहून अधिक लोकांनी दिली भेट

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ११व्या वृक्षवल्ली २०१९ या भव्य प्रदर्शनाला १ लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली.

Read more

वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरामध्ये ६ लाख वृक्षांची लागवड करून राज्यात एक वेगळा आदर्श

ठाणे महापालिकेनं वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरामध्ये ६ लाख वृक्षांची लागवड करून राज्यात एक वेगळा आदर्श घालून दिल्याचं सांगत महापालिकेचे वृक्षवल्ली हे प्रदर्शन देशभरात पहिल्या क्रमांकाचे प्रदर्शन म्हणून गौरवलं जाईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read more