ठाणे लघुउद्योग संघटनेच्या वतीने शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाची सुविधा

ठाणे लघुउद्योग संघटनेच्या वतीने शहरातील गरजू लोकांसाठी आतापर्यंत 4200 लोकांची एकवेळच्या जेवणाची सोय दररोज 1400 प्रमाणे करण्यात आली आहे. ह्याशिवाय सिव्हील हॉस्पिटल, इंदीरा गांधी हॉस्पिटल आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सुमारे 5700च्या वर कोरोना योध्यांसाठी फेसशिल्ड आणि 10 हजार मास्कचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. वॉटर फिल्टरही देण्यात आला आहे तसंच शहरातील सर्व पत्रकारांसाठी फेसशील्ड देण्याची तयारी टीसा ने दर्शवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading