आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ

वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दि. ०८ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read more

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना २८ जून पर्यंत प्रवेश घेता येणार

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना २८ जून पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.

Read more

आर.टी.ई.ची निवड यादी जाहीर; १०४२९ अर्जांची निवड

आर.टी.ई. २५ % प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया राज्यस्तरावरून पूर्ण करण्यात आली असून या निवड यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण १०४२९ अर्जांची निवड झाली आहे.

Read more

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता प्रतीक्षा यादी प्रसिद्ध

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२  करिता प्रतीक्षा यादी ३ प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्ह्यातील १४९ बालकांची निवड झालेली आहे. ज्या  बालकांची निवड झाली आहे त्यांच्या पालकांनी संबधित शाळेत जाऊन  प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केलें आहे.

Read more

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांचे १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं शिक्षणाधिका-यांचं आवाहन

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.

Read more