महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून निर्माण केला आदर्श

एकीकडे ईदमुळे निर्माण होणा-या गर्दीबाबत चिंता निर्माण होत असतानाच दुसरीकडे महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम घरी राहूनच करण्याचं महापालिकेचं आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र न येता घरी राहूनच रमजान साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी यांनी केले आहे.

Read more

मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचं कोकण विभागीय महसुल आयुक्तांचं आवाहन

मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात पठण नमाज आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करावेत असं आवाहन कोकण विभागीय महसुल आयुक्तांनी केलं आहे.

Read more

रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी

आज रमजान ईद. ४० दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. चंद्रदर्शन काल झाल्यामुळं ईद आज साजरी होत आहे.

Read more