पत्रकार प्रशांत सिनकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरीता “जीवन गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. त्यावेळी प्रशांत सिनकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading