ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत यापुढे प्रथम क्रमांक विजेत्या महिला स्पर्धकालाही देणार चांदीची गदा

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या महिला स्पर्धकांनाही यापुढे चांदीची गदा देण्यात येणार आहे.

Read more

कुस्तीच्या सरावासाठी लवकरच स्वतंत्र संकुल उपलब्ध केलं जाईल – एकनाथ शिंदे

कुस्तीच्या सरावासाठी लवकरच स्वतंत्र संकुल उपलब्ध केलं जाईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केली.

Read more

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेला साडेतीनशे मल्लांची उपस्थिती

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महापौर चषक कुस्ती स्पर्धेत साडेतीनशे मल्लांची विक्रमी नोंद झाली आहे.

Read more