माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more

विविध ठिकाणांची १० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून काल विविध ठिकाणांची १० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील ४ अनधिकृत बांधकामे निष्कासित

शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतंर्गत कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील ४ अनधिकृत बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली.

Read more

ठाण्यातील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरुच असून आज वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून बांधकाम तोडण्यात आले.

Read more

शहरातील ६ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून काल ६ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

रस्ता रूंदीकरणातंर्गत बाधित अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा – एकाविरूद्ध गुन्हा दाखल

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत दीवा आगासन रोड येथील बाधित अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

वर्तकनगर आणि दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त – दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम विरूद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेतंर्गत आज वर्तकनगर प्रभाग समिती आणि दिवा प्रभाग समितीमधील ७ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून दोघांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

Read more

महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून आज ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यात आली.

Read more

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई सुरूच

ठाणे महापालिकेच्यावतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज दिवा प्रभाग समिती आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more