कल्याण-डोंबिवलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

कल्याण-डोंबिवलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Read more

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची मतदान यंत्रं वेळेत न पोहचल्याप्रकरणी शिवसेना चौकशीची मागणी करणार

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या जवळपास २४ तास उलटल्यानंतरही सावळाराम क्रीडा संकुलात न पोहचल्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

Read more