पुढच्या वर्षी गणपती ३१ ऑगस्टला

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेशभक्तांची हाक श्रीगणेशाने ऐकली असून पुढच्या वर्षी गणपती १० दिवस लवकर म्हणजे ३१ ऑगस्टला येणार आहेत.

Read more

सार्वजनिक गणपतींचं दर्शन फक्त ऑनलाईनच

उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणपतींचं फक्त ऑनलाईन पध्दतीनंच दर्शन घेता येणार आहे.

Read more

श्रीगणेशाची स्थापना शुक्रवारी मध्यान्हकाली करावी – दा. कृ. सोमण

यावर्षी शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. गणेशमूर्ती स्थापना ही मध्यान्हकाली करावयाची आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

गणेश पूजा विधी आणि हरितालिका पूजेसाठी संपर्क साधा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे वार्ताने गणेश पूजा विधी दिला आहे. यंदा गणेश पूजेबरोबरच हरितालिका पूजाही दिली आहे.

Read more

महापालिकेतर्फे यंदाही गणेशोत्सवादरम्यान फिरती विसर्जन व्यवस्था

ठाणे महापालिकेनं यंदाही फिरती गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या सूचनेनुसार नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

कोरोनाचा पार्श्वभूमीवर पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज असून गणेश मुर्तीं विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजहित लक्षात घेवून यंदाही दीड दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

Read more

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनीही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार

पीओपी वापर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.

Read more