उद्याची रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची – दा. कृ. सोमण

उद्या म्हणजे शुक्रवारी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळं उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचाही प्रारंभ होत आहे.

Read more

येत्या गुरूवारी रात्री मिथुन राशीतून होणार उल्का वर्षाव

येत्या गुरूवारी म्हणजे १३ डिसेंबरच्या रात्री मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

येत्या शनिवारी लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी

येत्या शनिवारी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून मघा नक्षत्रातून लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे.

Read more

पुढच्या वर्षी दिवाळी ११ दिवस अगोदर – नरक चतुर्दशी-लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

पुढच्या वर्षी दिवाळी ११ दिवस अगोदर येणार आहे. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

उद्याच्या जागतिक चंद्र महोत्सव दिनानिमित्त दुर्बिणीतून चंद्र पाहण्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचं आवाहन

२० ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक चंद्र महोत्सव दिन म्हणून पाळला जाणार आहे.

Read more

प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच दसरा – दा. कृ. सोमण

अपराण्हकाली आणि प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच विजया दशमी म्हणजेच दसरा सण साजरा करायचा आहे. तसेच या दिवशी श्रवण नक्षत्र आहे हा एक दुग्धशर्करा योग असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात होत असून घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

नवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य – दा. कृ. सोमण

कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यास विरोध होत असला तरी प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य होईल असं मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केलं आहे.

Read more