जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आज चौथ्या दिवशी शोधकार्य थांबवलं

जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आज चौथ्या दिवशी शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.

Read more

भिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग इमारत दुर्घटनास्थळी वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला.

Read more

भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेत ४० जण मृत – आणखी काही ढिगा-याखाली अडकल्याची शंका

भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ४० झाली आहे.

Read more

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या २० – आणखी काही ढिगा-याखाली अडकल्याची शंका

भिवंडी येथे तळ अधिक मजल्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत.

Read more

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत – पालकमंत्र्यांची घोषणा

भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Read more