जिल्ह्यातील शासकीय योजनांच्या वैयक्तीक लाभार्थ्यांचा डेटाबेस डिसेंबर अखेरपर्यंत आधारशी संलग्न करण्याचे निर्देश

पोषण आहार, विविध सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करुन तो डिसेंबर अखेरपर्यंत आधारशी संलग्निकृत करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व लाभार्थी आधार कार्डशी जोडून दिनांक १ जानेवारी २०२३ पासून योजनांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याबाबत वित्त विभागाने शासन निर्णय पारित केला आहे.

Read more

मतदार याद्या आधारशी संलग्न करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वैधतेला मान्यता दिली असल्यानं आता मतदार याद्याही आधारशी संलग्न कराव्यात जेणेकरून मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात आणणे सोपे होईल अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more