येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये सर्व गणपती मंडळांमध्ये भीक पेटी ठेवणार

येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये सर्व गणपती मंडळांमध्ये भीक पेटी ठेवणार आहोत तेंडुलकर भीक पेटी असे त्या पेटीचे नाव असेल असे दिव्यांग कल्याण उपक्रमाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले. त्यात तेंडुलकर ला भीक टाकावी आणि काही सूचना त्याला कराव्या असे आवाहन करणार असे बच्चू कडू यांनी सांगितले.
जुगाराची जाहिरात केलीच आहे त्यासोबत मटक्या ची सुद्धा करणार का हातात बॅट च्या ऐवजी आता मुलांना जुगार देत असाल आणि तुम्ही भारतरत्न असाल तर निंदनीय गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर यांनी जाहीरात सोडावी आणि दिलगिरी व्यक्त करावी तेव्हाच हे आंदोलन आम्ही मागे घेऊ असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading