राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषदेसाठी जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड

बालवैज्ञानिक परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड झाली आहे.

Read more

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कार्यशाळेचं आयोजन

मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागातर्फे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी एका कार्यशाळेचं आयोजन ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे.

Read more

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार

विज्ञान विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये रूची निर्माण व्हावी, विज्ञान विषयक माहिती मराठीमधून लोकांपर्यंत पोहचवता यावी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या विज्ञान विषयक प्रश्नांना उत्तरं मिळावीत या उद्देशानं मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार आहे.

Read more

छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टचा अभूतपूर्व कार्यक्रम

छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टनं गेल्यावर्षीपासून एक अभूतपूर्व कार्यक्रम सुरू केला आहे.

Read more

ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटर लॅबमधून तयार झालेला विद्यार्थी भारताचा महान शास्त्रज्ञ होऊ शकेल – दा. कृ. सोमण

भविष्यामध्ये ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटर लॅबमधून तयार झालेला विद्यार्थी भारताचा महान शास्त्रज्ञ होऊ शकेल असा विश्वास खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केला.

Read more

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ज्येष्ठ तज्ञांच्या व्याख्यानांचं आयोजन

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं ८ ते १० मार्च दरम्यान न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ज्येष्ठ तज्ञांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

कशेळीमध्ये अंतराळ विषयक माहितीचे आणि व्यवसाय मार्गदर्शनावर एका शिबीराचं आयोजन

कशेळीमध्ये अंतराळ विषयक माहितीचे आणि व्यवसाय मार्गदर्शनावर नासातील शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या एका शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more