देवीच्या दानपेटीवरील ताटात पैसे टाकण्यापेक्षा पावती घेऊन दान देण्याचं अनंत तरे यांचं एकविरा देवीच्या भक्तांना आवाहन

लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटीवर ठेवल्या जाणा-या ताटाला पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळं भक्तांनी देवीच्या पेटीत पैसे न टाकता पैसे देऊन पावती घ्यावी असं आवाहन एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केलं आहे.

Read more