आनंद नगर नाक्यावर टोलमुक्ती कराच – संजय केळकर

ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंद नगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली होती.

Read more

कोकण चषक खुल्या एकांकिका स्पर्धेचं २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी

कोकणातील नव्या कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोकण चषक – २०२३’, मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर आणि गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर आणि कोकण मराठी … Read more

विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून कूर्मगतीने सुरू – आमदार संजय केळकर

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यात सुरू असलेल्या विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून कूर्मगतीने सुरू आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

परिचारिकांना प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत घेण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल – उदय सामंत

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आपला दवाखाना योजनेतील परिचारिकांना प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत घेण्याबाबत आमदार संजय केळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

Read more

नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा

नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरण आणि ठाणे महापालिकेचे नगर अभियंता यांच्यातील वादामुळे गेले काही महिने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत होते.

Read more