दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचं चित्र दिसत होतं.

Read more

आपट्याची पानं देत पारंपरिक पध्दतीनं दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. दस-याच्या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

दस-याच्या मुहुर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

दसरा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त असल्यानं या मुहुर्तावर सोनं खरेदीची प्रथा आहे.

Read more

पिवळ्या-केशरी झेंडूच्या फुलांनी बाजार सजला

विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मुबलक असून फुलांचे भाव काहीसे स्थिर असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाण्यात महालक्ष्मी पूजन उत्साहात साजरे

सध्या नवरात्रौत्सव सुरू असून या नवरात्रौत्सवात अष्टमीला विशेष महत्व असतं. अष्टमीच्या दिवशी होमहवन केलं जातं तसंच कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये महालक्ष्मी पूजन केलं जातं.

Read more

प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच दसरा – दा. कृ. सोमण

अपराण्हकाली आणि प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच विजया दशमी म्हणजेच दसरा सण साजरा करायचा आहे. तसेच या दिवशी श्रवण नक्षत्र आहे हा एक दुग्धशर्करा योग असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन

ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात होत असून घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

नवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more