महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जाधव यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी शक्तीस्थळाला भेट देऊन दिघे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं होतं. तर काल अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथे असलेल्या आनंदाश्रमात जाऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करून आशीर्वाद घेतले. हजारोंच्या संख्येनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading