सोसायटीमधील हॉलमध्ये कोविड केंद्र आणि क्लब हाऊसमध्ये रहिवाशांना क्वारंटाईन करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मोठा विरोध

सोसायटीमधील हॉलमध्ये कोविड केंद्र आणि क्लब हाऊसमध्ये रहिवाशांना क्वारंटाईन करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मोठा विरोध होऊ लागला आहे.

Read more

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९ हजारावर

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ९ हजार ६२ झाली असून कालच्या दिवसात जिल्ह्यात ३९७ नवीन रूग्ण सापडले आहेत.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कंट्रोल रूमला भेट देऊन पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कंट्रोल रूमला भेट देऊन आढावा घेतला.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शनिवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शनिवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

येत्या ५ जून पासून ठाण्यातील सर्व बाजारपेठ आणि दुकानं पी-१, पी-२ तत्वावर ९ ते ५ या वेळात उघडण्यास परवानगी

येत्या ५ जून पासून ठाण्यातील सर्व बाजारपेठ आणि दुकानं पी-१, पी-२ तत्वावर ९ ते ५ या वेळात नियमांचं पालन करून उघडण्यास ठाणे महापालिकेनं परवानगी दिली आहे.

Read more

कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा – टीएमटी एम्प्लॉईज युनियनची मागणी

कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.

Read more