निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घरांचं नुकसान झालं असलं तरी मनुष्यहानी नाही

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे आणि कच्ची घरे पडण्याचे प्रकार घडले. मात्र जिल्ह्यात जिवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कंट्रोल रूमला भेट देऊन पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कंट्रोल रूमला भेट देऊन आढावा घेतला.

Read more

संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क – ठाणेकरानी खबरदारी बाळगण्याचे महापौर, महापालिका आयुक्तांचे आवाहन

पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठाणेकरांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

Read more

चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन
जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Read more