आमदार जितेंद्र आव्हार्ड यांच्या घराबाहेर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आलं. जितेंद्र आव्हार्ड यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाटी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळेस कडेकोट पालिस बंदाबस्त ठेवण्यात आला होता. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी आव्हार्ड यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. पोलिसांनी १५ कार्यकत्यांना ताब्यात घेतले आहे.