दोन दिवसीय मतदार नोंदणी विशेष मोहिमेत १५ हजार अर्ज दाखल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या दोन दिवसीय मतदार नोंदणी विशेष मोहिमेत १५ हजार नवीन मतदार झाले आहेत.

Read more

जिल्ह्यामध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला १० हजार जणांनी नोंदणी करून दिला प्रतिसाद

जिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत १० हजारापेक्षा जास्त जणांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला.

Read more

मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी – २ आणि ३ मार्च रोजी विशेष नोंदणी मोहिम

मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read more

मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबद्दलची पडताळणीची सुविधा

मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबद्दलची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन, एसएमएस तसंच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदारयादी पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read more

जिल्ह्यातील अंतिम मतदारयादीमध्ये ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार

जिल्ह्यामध्ये मध्यमवयीन गटात सर्वाधिक म्हणजे १५ लाख ६३ हजार मतदार आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये ही माहिती आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ

जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली.

Read more

राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात

राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात झाली.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Read more

अंतिम मतदारयादी अद्ययावत आणि अचूक असण्याची दक्षता घ्या – अश्विनकुमार

अंतिम मतदारयादी अद्ययावत आणि अचूक असण्याची दक्षता घ्या असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी केलं आहे.

Read more