दोन वर्षाच्या कालखंडानंतर प्रत्यक्षात शाळांना सुरूवात

दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आजपासून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा शाळेत किलबिलाट पाहायला मिळाला.

Read more

जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सुरू

कोरोना साथरोगानंतर सुरक्षित आणि निर्भय वातावरणात उद्यापासून जिल्हा परिषद शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

Read more

शाळेच्या पहिल्या दिवशी महापौरांनी गुलाबपुष्प देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड आणि ओमिक्रॉन विषाणू नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून आज महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या किसननगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

Read more