कोविड रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला देऊन पालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे का – संजय वाघुले

विशेष कोविड रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव असून महापालिकेकडून कंपनीला प्रती बेड दररोज ५०० ते १५०० रुपये देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असून कोरोना नियंत्रणात आणायचाय कि महापालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे.

Read more

खारेगाव येथे नवीन कोविड रूग्णालय उभारण्याचा घाट का? – संजय वाघुले

बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालयात सध्या क्षमतेच्या केवळ ३० टक्के एवढेच रुग्ण दाखल असताना खारेगाव येथे आणखी कोविड रुग्णालय उभारण्याचा घाट का घातला जात आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे.

Read more

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची संजय वाघुलेंची मागणी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोनावर विनामूल्य उपचाराची मुदत ३१ जुलै रोजी संपत असून या योजनेला सहा महिन्यांची तातडीनं मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

होरायझन प्राईम अधिग्रहित करून पालिकेने ठरविलेल्या दरात सुरू ठेवण्याची संजय वाघुलेंची मागणी

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होरायझन प्राईम रुग्णालय महापालिकेने बंद करण्याऐवजी अधिग्रहित करून ठरविलेल्या दरात रुग्णांवर उपचारासाठी सुरू ठेवावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more