रोटरी आणि डिग्नीटी फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांनी फिजिओथेरेपी सुविधेचा घेतला लाभ

रोटरी ,डिग्नीटी फाऊंडेशन आणि दिलीप बारटक्के जन्मदिन सोहळा समितीच्या वतीने स्थानिक ओमकार जेष्ठ नागरिक संस्था ,चैतन्य जेष्ठ नागरिक संघ आणि शिवशक्ती नागरिक संघ  मधील जेष्ठ नागरिकांसाठी  संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाच दुखी, कोपरा दुखी, अर्धांग वायू,पाठ दुखी , कंबर दुखी*,खांदा दुखी यावर फिजिओथेरेपी व्हॅन फिरता दवाखाना मध्ये सुविधा देण्यात आली.

Read more

रोटरीनं दोन बंधारे बांधून गावक-यांचा सोडवला पाण्याचा प्रश्न

एकीकडे सारे जग कोरोनाविरूद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने टिटवाळ्याजवळ दोन बंधारे बांधून अंखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हस्कळ गावात ही योजना राबवली आणि गावकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला.

Read more

ठाणे रोटरीतर्फे शहीदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटींचा निधी जमा केला जाणार

ठाणे रोटरीतर्फे शहीदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटींचा निधी जमा केला जाणार आहे.

Read more