वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी केलं प्लाझ्मा डोनेशन

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी प्लाझ्मा डोनेशन केले असून नायर रुग्णालयात ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

Read more

वृक्ष प्राधिकरण समितीमधील नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांची वर्णी लावण्यासाठी टाकण्यात आलेला दबाव झुगारून वनखात्याने या दोघांनाही अपात्र ठरवले आहे.

Read more