ठाण्यात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मॉकड्रिल – आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज

ठाणे शहरात मान्सून सुरु होण्यापूर्वी धोकादायक इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम घेण्याबाबत पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आज नौपाड्यातील नंदिनी निवास या रिक्त इमारतीमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले.

Read more

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही रंगीत तालिम

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही पोलीसांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी महापालिका मुख्यालयाजवळ रंगीत तालिम करण्यात आली. या रंगीत तालमीत शीघ्र कृती दलाच्या जवानांना दोन कथित दहशतवाद्यांना शोधण्यात यश आलं.

Read more