वागळे इस्टेटमधील रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत ३७ बांधकामं जमिनदोस्त

वागळे इस्टेटमधील रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत ३७ बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली. गेल्या शुक्रवार पासून शहरामध्ये रस्ता रूंदीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेले दोन दिवस वागळे इस्टेट मध्ये ही मोहिम सुरू असून सावरकरनगर ते ज्ञानेश्वर नगर या दरम्यान सुरू असलेल्या कारवाईत ३७ बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading