राज्यात अत्याधुनिक ड्रोनद्वारेगावठाण भूमापन कार्यक्रमास सुरुवात

अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे गावांचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतींचे, मोजमाप आणि नकाशा तसेच आखीव पत्रिका तयार करण्यात येणार आहे.

Read more

शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं अभिनंदन

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं.

Read more

सहकार कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात सुलभता येण्याची शक्यता

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता आणण्यासाठी काही बदल येणा-या कायद्यात केले जाणार असून लवकरच या विषयीचा अध्यादेश काढण्यात येईल असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

Read more

ठाण्याच्या विकासात भर घालणा-या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी

ठाण्याच्या विकासात महत्वाची भर घालणा-या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी दिली आहे.

Read more

जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक – राज्यपाल

जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक राजभवनात आयोजित केली जाईल असं राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितलं.

Read more