जिल्ह्यात ऑक्टोबर पर्यंत ३१ बोगस डॉक्टरांवर कारवाई

जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी तालुका समितीने बोगस डॉक्टरां विरुध्द केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

Read more