महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Read more

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत

ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती-महिला, अनुसूचित जमाती-महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Read more