सदनिका ‍निश्चितीची प्रक्रिया नि:पक्षपाती आणि पारदर्शी – महापौर

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आज शहरातील दिव्यांग व्यक्तींना पात्रतेनुसार लॉटरी पध्दतीने सदनिकांची ठिकाणे निश्चित करण्यात आली.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी दिव्यांगांना मालकी हक्कावरील घरांचा ताबा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मालकी हक्काची घरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दिली जाणार आहेत.

Read more

शहरातील दिव्यांगांना १० सप्टेंबर पर्यंत मिळणार हक्काची घरं

शहरातील दिव्यांगांना हक्काचं घर मिळणार आहे. १० सप्टेंबर पर्यंत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more