महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे पथनाट्याचं आयोजन

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे एका पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे रेल्वे स्थानकात महापालिकेचा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं आपत्ती व्यवस्थापन या विषयावर हे पथनाट्य सादर करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading