दक्ष नागरिकामुळे टोईंगवाले अडचणीत

ठाण्यात कॅडबरी जंक्शनला चेतन चिटणीस यांनी चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या.

गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती. योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक गाड्या उचलून पाच पाचशे, सात सातशे रुपये वसूल करतात. उघड उघड चाललेल्या लुटालुटी विरोधात घेतलेल्या भुमिके बद्ल चिटणीस यांच कौतुक होत आहे. .

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading