सौंदर्यकरण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी चे उद्दिष्ट – महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे करांना शहराबद्दल मुळातच असलेला अभिमान आणखीन वाढेल या उद्देशाने सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यातून शहरात या विषयीची जबाबदारीची जाणीव वाढायला लागेल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट – १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान केली घोषणाऑक्टोबर महिन्याचा पगारही २० ऑक्टोबरपूर्वी जमा करण्याचे निर्देश

ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये १८ हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली. गेली दोन वर्षे १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी झालेल्या तातडीच्या दृक् श्राव्य पद्धतीने झालेल्या बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल … Read more

आयुक्तांच्या कोपरी दौऱ्यामध्ये कंत्राटदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

चेंदणी कोळीवा्ड्यातील वस्ती स्वच्छता गृह, तसेच विसर्जन घाट येथील सार्वजनिक शौचालय यांची देखरेख व स्वच्छता करण्यासाठी कोणीही उपस्थित नसणे, नळांना गळती लागून पाणी वाया जाणे, शौचकूपातील अस्वच्छता याबद्दल या दोन्ही शौचालयांच्या कंत्राटदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

Read more

नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचतील अशा दृष्टीने काम करा – संदीप माळवी

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच विविध आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णसेवा केंद्रबिंदू ठेवून रुग्णांशी समानुभूतीने संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेवा देत असतानाच रुग्णाशी समानुभूतीने संवाद साधा.

Read more

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार
आहे.

Read more

महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड

स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावरील कचरा तसेच बायोमास जाळणे आणि बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांस देण्यात आले आहेत.

Read more

शहरातील पुलांच्या प्रलंबित कामांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाणे शहरातील उड्डाण पूलांच्या प्रलंबित कामांचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला.

Read more

सर्वसामान्यांची कामे आपण तन्मयतेने करतो का, यावर संस्थेचे यशापयश अवलंबून – महापालिका आयुक्त

ज्याच्यासाठी कोणीही सोबत येणार नाही असा सर्वसामान्य माणूस मला भेटू शकतो का आणि त्याचे काम मी किती तन्मयतेने करतो यावर संस्थेचे यशापयश अवलंबून आहे. आपल्या संस्थेत फक्त आयुक्तच नव्हे तर प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी या भावनेने काम करू लागला तर ती आपली ओळख ठरेल, तशी ती ठरावी, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या ४०व्या वर्धापन दिन सोहळ्यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.

Read more

स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे ठरलेलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेले १५ प्रकल्प हे नियोजित वेळेत पूर्ण व्हायलाच हवेत. तसेच त्यातील सीसीटीव्ही प्रकल्पाची अमलबजावणी करताना त्याचा पोलिसांना सर्वाधिक उपयोग होईल, याची दक्षता घ्या असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी साजरा होणार महापालिकेचा वर्धापनदिन

ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा मात्र वर्धापनदिनाचे औचित्य साधत शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेश आरास स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more