ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी लागली आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सौरभ राव यांची नियुक्ती झाली आहे. सौरभ राव यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी होती.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम