डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहराच्या पूर्व भागात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेवर अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच इमारतीत सुतिका गृहासाठी ५० खाटांचा समावेश असेल. महापालिकेच्या वतीने या रुग्णालय उभारणीची निविदा जाहीर करण्यात आली आहे. गेले काही वर्ष … Read more

शहरातील स्मशान भूमीमध्ये आता पाळीव प्राण्यांना मिळणार अंत्यसंस्कारासाठी जागा

आता शहरातील स्मशानभूमींमध्ये पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळणार आहे. शहरातील जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात आणि संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ५० कोटी निधीची मागणी केली होती. निधी राज्य … Read more

खाजगी इमारती धोकादायक करुन रहिवाशांना बेघर करण्याचा डाव- ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख घाडीगावकर यांचा गंभीर आरोप

ठाणे महापालिका हद्दीत खाजगी इमारती या राहण्यास योग्य असतांनाही त्या धोकादायक ठरवून तेथील भाडेकरु तसेच घरमालकांना बेघर करण्याचे काम महापालिकेतील काही अधिकारी आणि विकासक करीत असल्याचा गंभीर आरोप उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी केला आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पुलावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने मंजूर झालेले प्रकल्प तात्काळ सुरू करा. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी एकूण सात पादचारी पुलांपैकी दोन पादचारी पुल नव्याने बांधण्याकरिता तोडण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त पाच पादचारी पूल असून त्यावर प्रवाशांचा भार पडत आहे. यासाठी तात्काळ उपयोजना करण्यासाठी कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी आणि मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे पुन्हा केली आहे.

Read more

जितेंद्र आव्हाड अजित पवारांना घाबरतात, डोक्याला बंदूक लावून अजित पवारांनी त्यांची सही घेतली होती का -नरेश म्हस्के

जितेंद्र आव्हाड अजित पवारांना घाबरतात डोक्याला बंदूक लावून अजित पवारांनी त्यांची सही घेतली होती का अशी टीका नरेश म्हस्के
यांनी केली आहे.

Read more

शिवसेना नेते आणि मनसे नेते यांच्या मधील दुरावा मिटेल असं वाटत नाही – प्रताप सरनाईक

सत्ताधारी शिवसेनेच्या गटात कुठल्याही प्रकारे दोन आमदार भिडले अशा कपोल कल्पित बातम्या चालविल्या जात आहेत. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील घरातील झालेल्या आमदारांच्या वादाचा सरनाईक यांनी इन्कार केला आहे. असे काहीही झालेलं नाहीये असं ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

Read more

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील उद्यानामध्ये महिलांसाठी होणार सुसज्ज हिरकणी कक्ष

ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून माता-भगिनींना सुविधा मिळावी म्हणून सुसज्ज असे ‘हिरकणी कक्ष’ तयार करण्याचे काम होणार असून राज्य सरकारकडून २० कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

Read more

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे काम आणि योजना लोकांपर्यत पोहचवा – मुख्यमंत्री

केंद्र सरकार आणि राज्यसरकारचे काम आणि योजना लोकांपर्यत पोहचवा असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून घंटानाद आंदोलन

कल्याणातील दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन शिवसेनेतर्फे छेडलं जात. सेनेत फूट पडल्याने यावर्षी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून हे आंदोलन केले गेले.

Read more