कोसिआच्या नवीन केंद्रीय व्यवस्थापकीय समितीची निवड

चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ ) ह्या लघुत्तम लघु मध्यम औद्योगिक संघटनांच्या अखिल भारतीय शिखर संस्थेच्या केंद्रीय व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप पारीख यांची निवड करण्यात आली.

Read more

लोखंडावर लावलेला कर मागे घेण्याची कोसियाची मागणी

लघुउद्योजकांची परिषद कोसियानं लोखंडावर लावलेला कर मागे घेण्याची मागणी केली आहे.

Read more