एक मोठीबोट विटावा स्कायवॉकच्या पिलरला धडकली

एक मालवाहतूक बोट काल संध्याकाळच्या सुमारास विटावा स्कायवॉकच्या एका पिलर ला धडकली. ही मालवाहतूक बोट नवी मुंबईच्या खाडीमध्ये महावितरणचे टावर बांधण्याचं काम सुरू असून त्यासाठी तीन सिमेंटचे ट्रक, एक मोठी क्रेन घेऊन जात होती. विटावा खाडीतून ही मालवाहतूक बोट जात असताना ती विटावा स्कायवॉकच्या एका पिलरला धडकली. सुदैवानं यामध्ये कोणतेही मोठी दुर्घटना घडली नाही. अद्यापही या काय वाटतं उद्घाटन होणं बाकी आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading