घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या समोरास अपघातात एका युवकाचा मृत्यू

घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या समोरास झालेल्या एका अपघातात एक युवकाचा मृत्यू झाला. घोडबंदर मानपाडा रस्त्यावर सकाळी साडेपाचच्या सुमारास यामाहा आर 15 या दुचाकीवरून जाणारे निलेश राजपूत यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्या दुचाकीला आग लागली. राजपूत हे घोडबंदर कडून ठाण्याकडे येत होते, तेव्हा आरमाल जवळ हा अपघात झाला. या अपघातात ते जागेच मृत्यू पावले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading