ठाण्यात वर्तक नगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

वर्तकनगर येथे सुरक्षित असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लॅाबींकडून आखण्यात आला आहे. रहिवाशांनी म्हाडाच्या नियमानुसार क्षेत्रफळाची मागणी केल्यानंतर वापरण्यायोग्य असलेल्या दोन इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या “सी 1” या श्रेणीत टाकण्यात आल्या असून यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Read more

महेश आहेर यांच्यापासून आपल्याला धोका असून या प्रकरणाची चौकशी करण्याची विक्रांत चव्हाणांची मागणी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील महेश आहेर यांच्यापासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले आहे.

Read more

ठाण्यातील सर्व कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करण्याची ठाणे शहर काँग्रेसची मागणी

ठाण्यातील सर्व कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे.

Read more

ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती

ठाणे शहरातील अभ्यासू नगरसेवक आणि ठाणे महापालिका काँग्रेस गटनेते विक्रांत चव्हाण यांची ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाणांकडून महिला पत्रकाराला मारहाण

काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी एका महिला पत्रकाराला मारहाण केल्यामुळं पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय झाले आहेत.

Read more

महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवण्याची विक्रांत चव्हाण यांची मागणी

मेट्रो रेलच्या कामामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

Read more