ठाण्यातील शाळांमध्ये संविधानाविषयी मार्गदर्शन

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालय, ठाणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिवसाच्या निमित्त २५ नोव्हेबर रोजी ठाणे शहरातील चार शाळेमध्ये एकाच वेळी संविधानात दिलेली उद्देशिका, मुलभुत हक्क, मुलभुत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read more

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, प्रभातफेरी यासह विविध कार्यक्रमाने जिल्ह्यात संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध आश्रमशाळा, वसतिगृहात संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले.

Read more

गटई कामगारांनी केला संविधानाचा जागर

संविधान दिनाचे औचित्य साधून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

संविधान दिन आणि समता पर्वानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन  

संविधान निर्माते, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्व साजरे करण्यात येत असून या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

Read more

संविधान दिनाच्या निमित्ताने कामगार संघटना आणि सामाजिक संघटनाच्या जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे मानवी साखळी

संविधान दिनाच्या निमित्ताने मासुंदा तलावाच्या भोवती सर्व कामगार संघटना आणि सामाजिक संघटनाच्या जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे मानवी साखळी धरण्यात आली होती. 

Read more

%d bloggers like this: