सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच असून ६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच असून ६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

वॅक्स‍िनेशन ऑन व्हिल’ थेट ठाणे सत्र न्यायालयात लसीकरण

वकील हा सुध्दा समाजातील महत्वाचा घटक असून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ते अविरत करीत असतात. कोविड 19 च्या काळातही वकीलांचे काम सुरू होते, अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येत असल्यामुळे आज ठाणे सत्र न्यायालय येथे ‘वॅक्स‍िनेशन ऑन व्हील’ या ठाणे महानगरपालिकेच्या उपक्रमातंर्गत  जिल्हा बार कौन्स‍िल यांच्या सहकार्याने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

ठाण्यात उद्या लसीकरण बंद

ठाण्यामध्ये उद्या लसीकरण बंद राहणार आहे सध्या डेल्टा प्रकाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणावर जोर दिला जात असून ठाणे महापालिकेनेही लसीकरण करण्याची मोहीम जोरदार हाती घेतली आहे. लसीकरण वाढवण्यासाठी विविध उपाय केले जात असून लसीकरणासाठी विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लसीकरण ,घराजवळ लसीकरणअशा विविध माध्यमातून बसिकरण केलं जात आहे. ठाणे महापालिकेकडे लसीकरणाचा साठा … Read more

ठाण्यात आज २२ हजार ४२ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आज महापालिका लसीकरण केंद्र आणि खाजसी हॉस्पिटल यांच्या वतीने विक्रमी तब्बल २२ हजार ४२ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३८ नवे रूग्ण

ठाण्यात आज ९६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये आज सर्वाधिक ३८ नवे रूग्ण सापडले.